Best Event Stuff | Ganesh Chaturthi | Diwali | Ramadan | New Year | Whatsapp status | Images | Wallpapers | Quotes | SMS | Wishes | Tattoo | Pictures | Pics | Photos | Aarti | Cool | Best | New | Funny | latest | New | Status | Quotes |Hindi | English | attitude | boys | Girls | attitude | messages | style | high | Lovely | love | Cute | true | nice | short | good | Top | Beautiful | some | need |Happy | 2017 | 2018 | makar sankranti |New Year |Romantic

Saturday, 7 October 2017

{2018} Marathi Status and Quotes for Whatsapp and Facebook


Marathi Status and Quotes for Whatsapp and Facebook


Marathi Status and Quotes for Whatsapp and Facebook : We have an awesome collection of Marathi status and Marathi Quotes which can be use as status for your whatsapp or Facebook profile. This collection includes whatsapp status in Marathi on different moods like Marathi status on life, marathi love status and love quotes, Marathi sad status, attitude status in marathi, funny marathi status, romantic status in marathi, nice status in marathi, friendship status in marathi and many more.  



#आता‬ थोडाफार ‪#पाऊस‬ पडला पण ... पाऊस पडल्याने ‪#‎काळ्यामातीचा‬ जो ‪#सुगंध‬ निर्माण झाला तो ‪#जगाच्या‬ कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही ...

#‎आयुष्यात‬ ऐक ‪#‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪#‎प्रश्न‬ नको असतात फक्त ‪#‎साथ‬ हवी असते...
Marathi status on life

Marathi Status On Life

Attitυde तो अपना भी खतरनाक है ... जिसे भुला दिया सो भुला दिया ... फिर एक ही शब्द याद रहता है ... Wнo Are You ?

Attitυde तो अपना भी खतरनाक है … जिसे भुला दिया सो भुला दिया … फिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?

Gf👩🏼_अशी_असावी_👈जी म्हणेल, लाख 😉‪#‎पोरी‬ 🙋🏻🙅💁🏼पटवं पण ° 😍‪#‎प्रेम‬ °😘 ‪#‎फक्त‬ ‪#‎माझ्यावर‬ 💏_कर ...

Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 #‎प्यार_से 😉

आईला डेअरिंग असावी तर सैराट Pics मधल्या प्रदीपसारखी, आयटम च्या दुकानात जाऊन गुठका मागतय
Read Also :- Cool Whatsapp Status


आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.

आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच...

आता हि अफवा कोणी पसरवली,कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून

आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ... जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !
marathi love status and love quotes

Marathi Love Status and Love Quotes

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत ...

एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …

कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील #‎मी तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.

कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते ... करून बघा!

कसरत पक्षाची आणि कमाल तो क्षण टिपणा-या छायाचित्रकाराची
Marathi sad status

Marathi Sad Status

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…

काही #Couples असतात जे #Breakup नंतर ही #‎Best_friend बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त #‎Important असत.

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे ...

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे ...

खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते ...

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात,तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?

गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ? माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत...
attitude status in marathi

Attitude Status in Marathi

 छंद आर्ची सारखे असावेत पोहायचा, बुलेट चालवायचा, नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद मेक अप आणि ब्रेकअप

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल ...

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत, कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात ...।। नेहमी आनंदी रहा।।

जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜 पावसाने केला राडा ... की लगेच ग्लासं काढा ...

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
Funny marathi status

Funny Marathi Status

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…

ती म्हणायची ... डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही

तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे …
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव ... माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.
Read Also :- Sad Status in Hindi


तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है … मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है .
Romantic Status in Marathi

Romantic Status in Marathi

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

तुमची आई #Greatest आहे..., पण माझी आई थोडी जास्त आहे 😊, Love You Maa

तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे. त्याची भीक मागू नका..

तुला ‪#‎आर्ची‬ सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल ... पण माझ्या ‪#‎आई‬ सारख घर चालवता आल पाहिजे.

तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो ... तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो.

त्या "हार्पिक" च्या अॅड मधला विशाल फक्त ...घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो ...कधी तरी सार्वजनिक शौचालय मधे पण जा की मर्दा ...

नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी, आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.

पटतय का पहा ... झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा ...

Nice Status in Marathi

पाऊस जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो #घराबाहेर पडु नये ...कारण पाऊसा मुळे MAKE_UP उतरला तर ...BRAKE_UP होण्याची शक्यता

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात.

प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

फक्त ... ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी ... ? अस विचारणारी हवीय ...

फक्त तुझ्या ह्रुदयात ❤ एकदाच जागा देऊन तर बघ नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ 👰 👫 .......

फॅशन = शिंप्याचा हातुन झालेल्या चुका ...
friendship status in Marathi

Friendship status in Marathi

बाकीच्या मुलींचे कितीही ‪#Messages‬ आले ... तरीपण या ह्दयाला खरा ‪#Current‬ तर तिचाच #Messages वाचूनच बसतो ...

भगवान का दिया हुआ सबकुछ है, बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे, "आहो सोडा ना ! सासुबाई बघतील." 😍

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ, या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ

भुलने का तो सवाल ही पैदा नहीं होता, मैंने नहीं मेरे दिल ने चुना है तुम्हे !✍


मजबुरी इंसान से कुछ भी करवा सकती हे.

मला "Single" असण्याच मुळीच दुखः नाही ... दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे "Single" आहे ...भटकत असेल बिचारी ... कूठेतरी भलतीकडेच ...
shivaji maharaj status in marathi

 Shivaji Maharaj Status in Marathi

मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे,

माझी वाली रडताना
पण एवढी ‪#‎Cute‬ दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪#‎एक_बुक्की_मारू‬ ...

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …

मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील ... :/

मी तुला लहानपणीच मागायला हव होत. ...कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.

मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …
Emotional Status in Marathi

Emotional Status in Marathi

मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल  Are you sure, you want to restore factory settings?

मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची

लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात...आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त, आलेल्या आहेराची टोटल मारतात.

व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असत.
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

Marathi Maitri Status

Marathi Maitri Status

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे...

सपनीच्या प्रेमाला लंगडा प्रदीप कधीच समजू शकला नाही, कारण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा फ़क्त ती त्याच्यासाठी गुटखा ठेवत होती ...

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली

सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..
one line marathi status

One Line Marathi Status

स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो …

हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है। वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है …

हे बघ #पॊरी_तुला_फिरवनारतर #_माझ्याच_गाडीवर, #‎अन्_ते_बी #‎नववारी_साडीवर

‪#‎जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही# ‪#‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत# गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬...

‪#‎तिची‬ आणि ‪#‎माझ्या_नात्याची‬ सुरुवात ‪#‎खुप_सुंदर‬ झाली ‪#‎माझी‬ सुरुवात ‪#‎हृद्यापासून‬ आणि तिची ‪#‎तिच्या_नजरे‬ पासून... Love You...

🎭 #‎गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

👉😘😘एखादी ‪#‎Unlimited‬ 👉👉❤ ‪#‎प्रेम‬ करणारी भेटली तर

💕 प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका ... कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕
😘😘‪#‎या‬ ‪#‎Limited‬ ‪#‎Life‬ मध्ये😘😘

आता फक्त तीन ॠतु,
उन्हाळा ,
हिवाळा ,
आणिनुस्ताच ढगाळा 😝😝
तुमचा इथे पाऊस आहे का ? पाठवा फोटो 
marathi prem status

Marathi Prem Status


मित्रासाठि जीव पण देइन
पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार.क्राईम पेट्रोल बगतो मी रोज ...जाम मारतात पकडल्या वर

आज आई म्हणत होती.....तुझ ते Facebook ... Whatsup ...बंद कर बाळा ...मला काळजी वाटत आहे ...कालपासून तीन पोरींनी विचारलय.."कस काय आत्या ...बराय का ???

बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळालेहाणामारीचे.😄😀
पण सगळे आहेत जीवा भावाचे
आपले मित्र ना राजा ना "वजीर" पण
मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"

#‎किती सहज ‪#‎हात_सुटून जातोत्या व्यक्तीचा ...
ज्याचा ‪#‎हात हातातधरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस वाटत ...

गोड उत्तर..
एका मुलान एका मुलीला प्रपोज केलं.ती हसून पुढे जाऊ लागली.
मुलगा : कमीत कमी उत्तर तर दे.
मुलगी : जा तुज्या मित्राना पार्टी दे

वाँचमनला पैसे देन्यापेक्षा,
पोराला नेटचा पँक मारुन द्या.रात्रभर,जागा राहुन घर सांभाळेल'

आम्ही पाच स्ञियांना चेहर्यावर DOVE लावयला दिला..
आणि पाच पुरुषांना तंबाकू खायला दिला...
तंबाकू खाणारे पुरूष जास्त फ्रेश दिसत होते. का असे ?

हि दुनिया लय खराब आहे रावयवढ्या पोरी " सैराट " बघुन आल्यापण एकबी स्वतः हुन I LOVE YOU म्हनना

आज Koi Mil Gaya का जादू अगर धरती पर होतातो उसेइतनी धूप मिलती कि वो धुप धुप नही सावली ... सावली बोंबलता ...

 भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं,
आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं ...

*सैराट* बघितल्या नंतर*पाटील* आडनावाच्या मुलीचा स्टेटस
नो प्रिन्स, I Am *एकुलती एक

च्या आयला आज बस मध्ये चाल्लो असताना...
'याड लागला" ची रिंगटोन वाजली
आणि बगतो तर काय ?
निम्माच्या वर लोकांनी मोबाईल बाहेर काढला...

फुल ‪#‎सैराट ना भाऊ
आज पुन्हा जेवताना उचकी लागली आणि ठसका लागला ...
आईंनी कडा कडा बोटं मोडली अन् म्हणाली, टवळ्या जेवून पण देत नाही लेकराला ...


😍 काल झिंगाट होऊन तीला सैराट बघायला घेऊन गेलो 💑निम्मा बघीलता लय भारी वाटल .......
जश्या आगांवर काट्या पडल्या 👊�✊�😫🏒🏑तिला तीतनच राम राम

प्रेमात पडलेल्या अन् पडू इच्छिणा-या" सर्व पोरींनो "निदान लसूण सोलायला शिका.सगळ्यांनाच ..."परश्या"भेटेल असे नाही


आम्ही सैराट होण्या अगोदरच.आई वडिलांच्या इच्छेनुसारलग्न केलं !त्यामुळे आम्हाला "आर्ची "नाही तर "मिर्ची"🌶 मिळाली ! 😜😜 

आयुष्याची #Validityकमी असली तरी चालेल..पणत्यात माणुसकीचा #Balanceभरपुर असला पाहिजे..

कम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न ...? प्रोग्राम म्हणजे काय ?एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले"संध्याकाळी बसणे"

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी,
पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी

मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे,
तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे .

लग्नात फेटा घालण्याचा एक मोठा फायदा
वाढपी ऐकत्यात.

Thanks again for visiting this page. We constantly update this page for Marathi Status and Quotes for Whatsapp and Facebook. So to get latest update on whatsapp status in Marathi on different moods like Marathi status on life, marathi love status and love quotes, Marathi sad status, attitude status in marathi, funny marathi status, romantic status in marathi, nice status in marathi, friendship status in marathi and many more don't forget to bookmark this page and visit often

No comments:

Post a Comment